तालुका प्रतिनिधी शिवाजी कवडे पाटील
साईबाबा च्या पदस्पर्शाने पुनित झालेली रुई भुमितील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील युवा चा शिक्षण घेणाऱ्या मुलांची शिक्षणाची जाण असलेल्या गरजवंत साठी नित्य सकारात्मक विचार ठेवून कार्य करणारे सचिन ( बंडु तात्या) नामदेव राव वाबळे पाटील अनंतात विलीन
दि २१/८/२०२५ रोजी वार गुरुवार हे कोपरगाव ला प्रवास करीत असताना नियतीने अचानक घाला घातला अन् अपघात झाला अशी बातमी ऐकून मन आपोआप गहीवरून आले राञी तात्यांना रुई गावात आणलं तेव्हा अख्खं गाव राञभर जागुन तात्याची वाट पाहत उभे होत चौकात चौकात माणसाची गर्दी जमली अन् राञी१० वा तात्यांची गाडी आली त्यावेळी अख्खं गाव दुःखात होतं
सर्वात जास्त मुलांच्या शिक्षणाची काळजीवाहुक योगदान कर्ता हरपला समाज्याच्या सुख दुःखात सहभागी होऊन शालेय शिक्षण क्षेत्रातील नादरबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालय रुई या शाळेला सर्वात जास्त योगदान देणारे नेतृत्व म्हणजे तात्या होय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित पैकीं समजले कि विविध मान्यवर उपस्थित तात्यांची कार्याची माहिती देताना मण गहीवरुन आले तात्या म्हणजे एक हुशार, सकारात्मक ऊर्जा चा उपयोग करून आध्यात्मिक प्रगती साठी निष्ठावंत योगदान या गावाला प्राप्त करून देताना तात्या अखेरपर्यंत लढाई देत होते कुटूंबातील एक कुटुंब प्रमुख होते किती वर्णन केले तरी शब्द अपुरे पडतील भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून त्यांचा अंत्यविधी हा रूई गावातील ग्रामस्थ उपस्थित नागरिक, नातेवाईक, मिञ परीवार उपस्थित झाला आहे या विश्वात कै सचिन (बंडु तात्या) नामदेव राव वाबळे पाटील हे अमर रहे

Post a Comment
0 Comments