भोर प्रतिनिधी - नरेंद्र यादव
भोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई मातेच्या दर्शनाने,अभिषेक करून व आशीर्वाद घेऊन नामदार श्री.चंद्रकांत(दादा) पाटील उच्च, तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य ( पालकमंत्री सांगली जिल्हा) यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी भोर नरपरिषद सार्वत्रिक निवडूक २०२५ नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जगताप संजय दत्तात्रय यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्र.१ मधून भोकरे कविता शाम, मळेकर चंद्रकांत अनंता, प्रभाग क्र.२ मधून शिंदे जयश्री राजकुमार, मांडके सचिन प्रभाकर, प्रभाग क्र.३ मधून बदक रेणुका रविंद्र, किर्वे जगदीश वासुदेव, प्रभाग क्र.४ मधून सागळे अमित ज्ञानोबा, सुपेकर तुप्ती अमर, प्रभाग क्र.५ मधून गायकवाड मयुरी देविदास, शेटे जयवंत ज्ञानोबा, प्रभाग क्र.६ मधून पलंगे कुणाल चंद्रकांत, पवार मनीषा गणेश, प्रभाग क्र.७ मधून मोहिते गणेश बाळू, घोडेकर स्नेहल तुषार, प्रभाग क्र. ८ मधून सागळे पल्लवी समीर, तारू सचिन रामचंद्र. प्रभाग क्र.९ मधून भेलके मनीषा संजय, शिंदे बजरंग रामचंद्र, प्रभाग क्र.१० मधून पवार स्नेहल शांताराम, शेटे सुमंत सुभाष यांना कमल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून भारतीय जनता पक्षाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून शहराचा विकास अधिक गतीने करून आपल्या भोर शहराला स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार यनिमित्ताने सर्वांनी केला.!
त्याचबरोबर उपस्थित मान्यवर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करून आपण सर्वजण भाजप उमेदवरांच्या पाठीमागे विश्वासाने खंबीर उभे राहून सर्वाना प्रचंड बहुमताने विजयी करून भोर नगरपरिषदेवर भाजप चा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करून सर्व उमेदवार शुभेच्छा दिल्या.!
यावेळी श्री.राजेंद्र आबा शिळीमकर मुख्य प्रभारी भोर नगरपरिषद निवडणूक भाजप, श्री.शेखर वढणे जिल्हा अध्यक्ष भाजप पुणे ग्रामीण (दक्षिण), श्री.बाळासाहेब गरुड राज्य परिषद सदस्य भाजप, श्री.जीवन कोंडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप, श्री.संतोष धावले अध्यक्ष भोर तालूका उत्तर मंडल भाजप, श्री.रवींद्र कंक अध्यक्ष भोर तालुका दक्षिण मंडल, सौ.पल्लवी फडणीस अध्यक्ष भोर शहर भाजप, सौ.तृप्ती किरवे अध्यक्ष महिला आघाडी भोर शहर भाजप यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments