कामरगाव (वार्ताहर) : ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या वार्षिक जत्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मंदिर परिसर रोषणाई व सजावटीने उजळून निघाला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.जत्रेनिमित्त पूजा-अर्चा, पालखी सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थ व सहकार्याने जत्रा सुरळीत पार पडली.
पिंपळगाव कौडा येथेश्री काळभैरवनाथ जत्रा उत्साहात
April 10, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments