Type Here to Get Search Results !

६० वर्षाच्या नराधमानी ३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करूण तीचा खुण केला



भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव -

भोर तालुक्यातील नसरापूर येथे अतिशय निंदनीय प्रकार घडला एका ६० वर्षाच्या नराधमानी आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गुरांच्या गोठ्यात नेहुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करूण तिचा खून केला. आरोपी सध्या पोलीसांच्या ताब्यात आहे. 

नसरापुर गावकऱ्यांनी आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी नसरापूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आणि मोर्चा देखील काढण्यात आला आहे.दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून आरोपीविरुद्धचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून जलद कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments