औसा प्रतिनिधी. महेश कोळी
औसा तालुक्यातील एक उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते बळी काशिनाथ पवार याची शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ प्रदेश सरचिटणीस मनोज पवार साहेब. व महिला प्रदेश सरचिटणीस कविता बडूरे तथा रेश्मा होळकर. बालाजी भोंग पाटील. मारुती जाधव. गोविंद पाटील. महादेव पवार. नवनाथ भोसले. समाधान लोखंडे. विठ्ठल लंगर. उमाकांत यादव. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवराच्या हस्ते तथा शिवसेना या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. लातूर येथील अखिल भारतीय शिव उद्योग सेना महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच बाळासाहेबांना अपेक्षित असलेले हिंदुत्ववादी विचार समाजामध्ये रुजऊन. शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचता कराल अशी अपेक्षा प्रदेश सरचिटणीस मनोज पवार.यांनी व्यक्त केली

Post a Comment
0 Comments