प्रतिनिधि कमलेश भामरे
महाकुंभ मेळावा पर्यावरण मुक्त व्हावा त्या साठी निजामपुर पोलीस स्टेशन चे अधिकारी साहय्यक पोलीस निरीक्षक मयूर जी भामरे यांनी 51 थैला थाली दिले या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्या करिता देश विदेशातून येणाऱ्या लाखो हिंदू भाविकांच्या सेवे करिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ण होत असतांना संघाने हाथी घेतलेल्या " *एक थाली एक थैला" भाविकांना सोयीचे ठरणाऱ्या अभियानात सहभागी होत *विजयपूर येथील * मयूर जी भामरे A P I सो . यांनी या प्लास्टिक मुक्त अभियानाला 51 थाळी व थैला देत या महान कार्यात खारीचा वाटा घेतला. यावेळी विजयपूर तालुका जागरण गट प्रमुख
सुशील जी राणे, ता. कार्यवाह इंद्रजीत माळी तालुका कार्यकारणी सदस्य राजेंद्रजी इंद्रवदन शाह, कमलेश जी भामरे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments