Type Here to Get Search Results !

विद्युत तारेला स्पर्श होऊंन तरूणाचा मृत्यु



प्रतिनिधी - विनोद चव्हाण

किनवट तालुक्यातील रायपुर तांडा या गावातिल तरुण निवास नामदेव चव्हाण वय 26 सकाळी शेतात फ़वारनी करायला गेला अस्ताना सुमारे 2 वाजेच्या दरम्यान 33 केवी विजेच्या तारेच्या पोल ला स्पर्श होऊंन तरुण जागीच मृत्यु पडला हे नातेवाइकाना कळाल्यावर तरुणाला त्वरित मांडवी शहरातील वैद्यकीय दवाखाना येथे नेले अस्ताना डॉक्टरानी तरुनाला मृत घोषित केले तरुण निवास पश्चात आई वडिल पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे तरुण हा घरातील करता धरता होता तरूणाचा मृत्यु झाल्याने पूर्ण परिवार डगमगावला आहे शासना कडुन या परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी मागनी करीत आहे a

Post a Comment

0 Comments