अंबड प्रतिनिधी,
आज अंबड येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रतिनिधी श्री प्रभाकर मामा पवार यांच्या नाथ स्मृती निवास येथे घनसावंगीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्रीरंगजी कामठे यांचा सत्कार करण्यात आला व पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अंबड शहराध्यक्ष जाकेर भाई डावरगावकर,अंबड तालुका अध्यक्ष कल्याणजी तार्डे,जालना जिल्हा उपाध्यक्ष सय्यद गणीभाई,डॉ तौर,संभाजी गुढे,रवीभाऊ डोंगरे,बाबासाहेब घोलप,कल्याण भोरे,भगवान रेगुडे,भवर सर,डाॅ लक्ष्मण सावंत व इतर मान्यवर उपस्थिती होते...

Post a Comment
0 Comments