भोर प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव
१५/०८/२०२५ भोर येथे ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार शंकर मांडेकर , माजी आमदार संग्राम थोपटे. तहसीलदार गटविकास अधिकारी.भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी. नगरसेवक. पोलीस अधिकारी.नागरिक व शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थिंनींनी उपस्थित होते.तसेच गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments