नवरगाव – संदीप मधुकर लोणबले(वय 50) यांचे वृद्धापकाळाने आज, दिनांक २8नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्रवार ला सकाळी 11 वाजता निधन झाले.
साधा, शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या संदीप आयुष्यभर कुटुंबात एकोपा आणि मायेचे नात जपण्याचे कार्य केले. त्यांच्या निधनाने लोणबले परिवारासह समाजात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, असा मोठा आप्तपरिवार आहे.

Post a Comment
0 Comments