मारेगाव : भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वाखाली (18 डिसेंबर) रोजी काही पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात झाली. या मध्ये अमोल कुमरे यांची तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहेत. तसच ता. उपाध्यक्ष गणेश कळसकर यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे , डोमाजी भादीकर, सुनील देवाळकर, (युवा मोर्चा अध्यक्ष), मारोती तुराणकर आणि यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व भाजप पदाधिकारी यांचे कडून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments