भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव
दि. २६/०१/२६ भोर शहरात आमदार आदरणीय श्री.शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते डॉ.इमरानजी खान यांच्या खान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित राहून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भोर नगरीचे नगराध्यक्ष श्री.रामचंद्र नाना आवारे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments