कुणाल शिंदे साक्री प्रतिनिधी धुळे.
साक्री तालुक्यातील साक्री शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात कबुतर देवाण घेवाण च्या वादातून एका 17 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल व्हावा या साठी नागरिकांनी काल पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती तसेच जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही

Post a Comment
0 Comments