Type Here to Get Search Results !

साखर पुड्यात वाद तिघांची हत्या तर पाच गंभीर जखमी

 


धुळे साक्री कुणाल शिंदे 

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथिल निळकंठ नगरात साखर पुड्याच्या कार्यक्रमात  जुन्या वादातून साक्री येथील तीन युवकांचा खून तर पाच जण गंभीर जखमी जुन्या वादातून आज दुपारी 1 वाजता  साखरपुड्यात वऱ्हाडींच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत  साक्री येथील सुरेश गिरी यांना धारदार शस्त्राने मारहाण करण्यात येत असल्याने देवेंद्र पवार व साहिल गिरी यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनाही धारदार शस्त्राने वार करण्यात आला असता सुरेश गिरी व देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू तर साहिल गिरी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू  पाच जन जखमी झाल्याने पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  साक्री व पिंपळनेर येथे तणाव पूर्ण शांतता असून पुढील तपास पोलिस करत आहेत

Post a Comment

0 Comments