Type Here to Get Search Results !

साक्रीत शिवजयंती निमित्त धर्मवीर ग्रुपच्या वतीने दुग्धाभिषेक व महा प्रसादाचे आयोजन



साक्री शहरात शिवजयंती निमित्ताने धर्मवीर ग्रुपच्या वतीने दुग्धाभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी 11 वाजेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून  छत्रपती शिवरायांची महा आरती करून दुपारी 12 वाजेला महाप्रसाद वाटपाची सुरुवात करण्यात आली या वेळी धर्मवीर ग्रुपचे संस्थापक व शिवसेनेचे धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ हिम्मत सोनवणे कुणाल शिंदे वैभव भिंगरे भूषण महाजन पप्पू माळी महेश घरटे दशरथ भवरे अनिल शिंदे विकास शिंदे विजय लोहार मयूर बोरसे दर्शन पाटील भाऊ बोरसे 

यांनी.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त  दोन हजार लोकांना पुरेल इतक्या जेवणाची सोय करण्यात आली होती शहरातील व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला यावेळी   आदिवासी संघटनेचे नेते रंजन दादा गावित  सौ गंगाबाई लहानू मारणर श्री लहानु धोंडू मारणर  श्री विजय भोसले सर  श्री रंगा दादा भवरे नगरसेवक  राहुल भोसले नगरसेवक दीपक वाघ  श्रीविनोद पगारिया श्रीरमेश सरक श्रीउत्पल नांद्रे श्रीगोविंदा सोनवणे श्री बंडू गीते  श्री बबलू देसले श्री गणेश सूर्यवंशी सदा भाऊ. आदी  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments