प्रतिनिधी : विकास नवगिरे
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी दावरवाडी ता.पैठण जिल्हा.छत्रपती संभाजी नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली विद्युत रोषणाई फटाक्यांच्या अतिश बाजी आणि शिस्तबद्ध पद्धतीने याही वर्षी जयंती मिरवणूक अगदी आनंदात पार पडली ,या वेळी उपस्थितीत मान्यवर समस्त गावकरी ,जयंती अध्यक्ष , उपाध्यक्ष , सर्व सदस्य सरपंच उपसरपंच समस्त गावकरी आणि आयोजक अशी मोठ्या थाटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी झाली .

Post a Comment
0 Comments