.
गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी
डोणगाव येथील श्री सुहास बोराळकर यांना मध्य रेल्वेचा प्रतिष्ठित समजला जाणारा, "विशिष्ट रेल पुरस्कार 2024 " वैद्यकीय क्षेत्रात मध्ये मुंबई येथे दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी प्रदान करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रात मध्य रेल्वे कडून फक्त चार व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यामध्ये डोणगाव मधील श्री1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांन चे अध्यक्ष श्री मधुकर बोराळकर यांचा मुलगासुहास मधुकर बोराळकर तो सध्या रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे सीनियर फार्मासिस्ट या पदावर कार्यरत आहे त्याच्या उत्कृष्ट व गौरव पूर्ण कार्यासाठी त्याला मध्य रेल्वेचा प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या " विशिष्ट रेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्याचे मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन

Post a Comment
0 Comments