भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव.
भोर तालुक्यातील भाटघर धरण १००% भरल्यामुळे स्वयंमचलित दरवाजे उघडले आहेत.अधिकृत माहिती पाटबंधारे विभाग यांनी दिली आहे.तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहावे असे आव्हान केले. विशेष म्हणजे नदीपात्रात कोणीही उतरणे टाळावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.तसेच धरण परिसर नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे.

Post a Comment
0 Comments