भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस, धांगवडी येथे 3700 रोपांचे वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी भोर वेल्हा मुळशी मा. आमदार संग्राम दादा थोपटे व भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments