तालुका प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव
१५/०८/२०२५.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजारवाडी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच रुपाली रुपेश जाधव,सीताबाई मोहन गुरव,तुषार शिंदे,भिमराव शिंदे,सुरेश पवार,स्वप्निल वाघ,गोविंद खोपडे,मनोहर कांबळे,अजय सपकाळ,सुजाता चौधरी,कविता सपकाळ, सुरेश खोपडे सर. शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments