Type Here to Get Search Results !

संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली मुळशी तालुक्यातील त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांचा भाजपा मध्ये जाहीर पक्षप्रवेश




भोर प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव 

 पक्ष संघटन बळकट होणार असून आगामी काळातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला नक्कीच यश मिळेल. तसेच विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावण्यात येतील असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब, ग्रामविकास मंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे, राज्यमंत्री मा.माधुरीताई मिसाळ, आमदार मा. प्रसादजी लाड, आमदार मा.विक्रमजी पाटील, मा.आमदार मा.संजयजी जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी तालुक्यातील पंचायत समितीचे मा.सभापती श्री.पांडुरंगजी ओझरकर, PMRDA विद्यमान सदस्य श्री.सुखदेवजी तापकीर, मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.स्वातीताई हुलावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.पांडुरंगजी राक्षे यांच्यासह मुळशी तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.

Post a Comment

0 Comments