भोर प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव
नाशिक येथील वडनेर भागात अत्यंत वेदनादायी घटना घडली. बिबट्याच्या हल्यात चिमुकल्याला जीव गमवावा लागला.३ वर्षाचा कोवळा जीव म्हणजे आयुष आता या जगात नाही. घराबाहेर खेळत असताना बिबट्याच्या हल्याने त्याचं आयुष्य हिरावलं आयुष च्या अंत्ययात्रेच्या आधी त्याची ९ वर्षांची बहीण थंड पडलेल्या हातावर राखी बांधताना डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंनी ती त्याला ओवाळत होती. नियतीने मात्र क्रुरपणे भावा बहिणीच नात तोडून टाकलं.

Post a Comment
0 Comments