विठ्ठल कदम शिवपुरीकर (ता प्रतिनिधी)
शिवपुरी येथे जि.प्र.प्रथमिक.शाळा.शिवपुरी येथे चक्रधर स्वामी यांचीजयंती साजरी करण्यात आली शिकक्षणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री चक्रधर स्वामी याची थोडक्यात माहिती दिली.उपस्तित.(मुख्याध्यापक)गुंडेकर मॅडम.पाटिल मॅडम.वारकड सर.कार्यक्रमाची सांगता बोईनवाड सर. यानी केले

Post a Comment
0 Comments