हदगाव/कंजरा.विठ्ठल कदम प्रतिनिधी
आज दिनांक 26/08/2025कंजारा ता.हदगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तामसा येथून अंतरवली सराटी ते मुंबई मराठा सेवक निघालेली आहेत."घरच्या लेकरा _ बाळांचा देवी-देवतांचा आशीर्वाद घेऊन घरच्यांनी आरक्षणाच्या मुंबई वारीला पाठवले आहे. वारी ही फक्त यात्रा नाही, तर आपल्या हक्काच्या न्यायाची पवित्र लढाई आहे.आई जिजाऊ, छत्रपती शिवरायांचे प्रेरणा व आशिर्वाद घेऊन सर्व समाज बांधव मुंबई वारी ला निघाले आहेत.आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही... एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद च्या घोषणा देत मराठा सेवक मुंबई निघाला आहे

Post a Comment
0 Comments