Type Here to Get Search Results !

मांढरदेवी घाटामध्ये दरड कोसळून रस्ता बंद



भोर प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव 

भोर मांढरदेव घाटात सोमवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Post a Comment

0 Comments