तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे
खुलताबाद (ता 19 ऑगस्ट 2025 )रोजी तालुक्यातील निरगुडी बु ठाकरवाडी येथे रामचंद्र मधे यांच्या ऊसामध्ये सायंकाळी बिबट्या आढळून आला व दुस-या दिवसी सुद्धा सुकदेव मधे यांच्या ऊसातून बाहेर जातांना पायाचे माग,ठसे दिसून आले त्यामुळे ठाकरवाडीत भितीचे वातावरण पसरले आहे. निरगुडी बु ग्रामपंचायतीचे सरपंच राणी चांडे यांनी आपल्या गाई,बक-या सुरक्षित ठिकाणी बांधाव्यात अशा सुचना दिल्या आहेत लहान मुलांना जास्त मोठाल्या पिकामध्ये जावू देवू नये असे आव्हान देखिल देण्यात आले.

Post a Comment
0 Comments