गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव :- दि. १आँगस्ट ला पालकमंत्री मकरंद पाटील यांनी डोणगांव येथील शेतकर्यांच्या बांधावर येऊन अतिवृष्टीमुळे व नदीकाठी असलेल्या शेताचे झालेल्या नुकसानीचे पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील मेहकर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार संजय रायमुलकर तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कांयदे माजी क्रृषी सभापती राजेंद्र पळसकर सरपंच चरण आखाडे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप पांडव उपविभागीय अधिकारी जोगी तहसीलदार निलेश मडके सह शेतकरी होते यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करीत मंत्री महोदय यांनी तलाठी यांना संपुर्ण पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश दिले यावेळी तलाठी अमोल राठोड अनुप नरोटे सिमा चव्हाण यांनी डोणगांव येथील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन १००%पंचनामे पुर्ण झाल्याचे सांगितले.

Post a Comment
0 Comments