विठ्ठल कदम (प्रतिनिधी)
शेतमजूरवाडी तामसा वार्ड क्रमांक 6 मध्ये 500 ते 600 फूट बोर आहेत, त्या बोरचे पाणी क्षारयुक्त असून ते पाणी पिण्यायोग्य नसून त्या पाण्यामुळे किडनीचे आजार, किडनी स्टोन, सर्दी, खोकला, ताप व केसाचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, त्या वार्डाची लोकसंख्या सुमारास 3000 ते 3500 हजार आहे आणि त्या लोकांचे जीव धोक्यात असून त्या लोकांना नवीन जीवदान देण्याकरिता वाटर प्लांट म्हणजेच शुद्ध पाण्याचे प्लांट बसू देण्यात यावे या मागणीसाठी शेतमजूर वाडी येथील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता

Post a Comment
0 Comments