Type Here to Get Search Results !

भोर तालुक्यातील विद्यार्थिनींची अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन क्रेंद्रास भेट देण्यासाठी निवड




भोर प्रतिनिधी- नरेंद्र नथु यादव

पाबे शाळेची विद्यार्थिनी कु.शुभ्रा नवनाथ रेणुसे व धावडी शाळेची विद्यार्थिनी कु.आदिती शंकर राऊत तसेच निगुडघर शाळेची विद्यार्थिनी कु.आदिती संदीप पारठे या तिघींची अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन क्रेंद्रास भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन


Post a Comment

0 Comments