Type Here to Get Search Results !

मिडिया ला शेतकरी घाम पुसताना दिसत नाही का ?



*भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र यादव*

२४/५/२५ नारायणगाव मध्ये पोलीस स्टेशन च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवारांनी पुसला सोफा ही बातमी कीतपत योग्य आहे? स्वता:ला बसायची जागा पुसली यात विशेष काय ? उगीच कोणत्याही गोष्टी मिडियाने हायलाईट करू नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार सत्याच्या सोधात निडर चालणार. मि अजित दादांना मानतो त्यांच्या विषय माझ काही म्हणन नाही त्यांच काम छान आहे परंतु मिडिया ने दादांनी सोफा पुसला ही बातमी हायलाईट करण योग्य आहे का? 


Post a Comment

0 Comments