Type Here to Get Search Results !

आबादीत राहणाऱ्या लोकांना जाण्यासाठी व येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता...



प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी 

त्या चिखलातुन जाणे येणे म्हणजे रोगराई ला एका प्रकारे आमंत्रण दिल्या सारखं वाटतं होते, तेथील स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत व तसेच सत्ताधारी ना सांगून सूद्धा त्यांनी या समस्या कडे लक्ष देत नव्हते व दुर्लक्ष करत होते म्हणून सध्या कार्यरत असणारी नवी आबादी वार्डातील वाघीण सदस्य सौ.ज्योती अनिल कांबळे यांनी स्वत:हा या साठी पुढाकार घेऊन स्व खर्चाने जेसीबी मशीन लावून आणि स्वतः हा दिवस भर हजर राहून या समस्येचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी वार्डातील व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व तसेच शिवसेना उबाठा पक्षाच्या लोकांना घेऊन हि समस्या निकाली काढली...!

म्हणून त्यांनी केलेल्या या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे संपूर्ण ग्रामपंचायत विरोधात असून सुद्धा त्यांनी हे काम धाडसी वृत्ती ने व शांतीच्या मार्गाने जनतेला सोबत घेऊन येथील जमलेल्या पाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी व तसेच पाणी हे नाल्या पर्यंत पोहचण्याची जबाबदारी संपूर्णपणे पार पाडली यांच्या कार्याचा गौरव जेवढ केलं तेवढे कमीच आहे......!ग्रामपंचायत सदस्य म्हणून कसे कार्य करावे याची जाणीव या माऊलीने संपूर्ण उमरखेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंघोषित राजकीय पुढाऱ्यांना दाखवून दिले...‌‌!

या वेळी विडूळ नवी आबादी वार्ड क्रमांक सहा शाखाप्रमुख प्रकाश भाऊ फटाले  व निलेश जैन सह संपर्कप्रमुख उमरखेड माजी ग्रामपंचायत सदस्य व अनुसूचित जाती जमाती उप तालुकाप्रमुख अनिल भाऊ दिगंबर कांबळे व माजी ग्रामपंचायत सरपंच श्री विनोद भाऊ रणमले ग्रा प सदस्य सौ ज्योती अनिल कांबळे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण धुळे उप शाखाप्रमुख प्रवीण कुंटे  सामाजिक कार्यकर्ते श्री अनंता सखाराम बिच्चवार माजी ढाणकी शहर प्रमुख बंटी जाधव युवा सेना श्रावण मामीडवार अरुण वास्टर शंकर ससाने गजानन मामीडवार गजानन मास्टर पप्पू मामीडवार अमोल गोरे संतोष शिंदे राजू गोरे कैलास खंदारे आकाश वनारसे साहेबराव कानिंदे परविन धनगर शेख शब्बीर इस्माईल शाहा विनोद रावते अनिल गवई व तसेच विडूळ गावकरी मंडळी उपस्थित होती...!

Post a Comment

0 Comments