सार्वजनिक बांधकाम विभागाने दवंडी न्यूज च्या वृताची दखल घेतली.
रावेर तालुका प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे
खिर्डी येथील विवरा रोड ते जेडिसीसी बँक परिसरातील खड्डे बुजविण्याची मागणी या मथळ्याखाली खाली दवंडी न्यूज ने 22 ऑगस्ट 2025 रोजी वृत प्रकाशित केले होते या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांनी संबंधित ठेकेदार यांना सूचना देवून त्वरित खिर्डी येथील रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments