प्रतिनिधी विठ्ठल कदम शिवपुरीकर
दि.०२/०९/२९२५./शिवपुरी/शिवपुरी येथील दलित वस्ती मध्ये मागील ४ते५ महिण्या आगोदर सी सी रोड चे काम करण्यात आले परंतु पावसाचे पाणी सांड पाणी जाण्यासाठी नाली नसल्या मुळे पाणी रोडवर जमा होते दलित वस्ती मध्ये जात येत असताना नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो ग्रामसेवक यांना तोंडी तक्रार केली व अर्ज द्वारा तक्रार केली पंचायत समिती येथे पण अर्ज द्वारा मागी केली की दलित वस्ती मध्ये जाता येताना नागरीकांना त्रास होत आहे तरी लवकरात लवकर उपाय काडावा पण अद्याप कुठलंही काम झाले नाही दलित वस्ती मध्ये नागरिक संताप व्यक्त करत आहेत न्याय मागावतर कोटे ग्रा.पं.कार्यालय.पंचायतसमिती हदगाव वारंवार अर्ज करु न्याय मिळत नसेल तर सर्व भ्रष्टाचार होतोय का आसा सवाल होत आहे.

Post a Comment
0 Comments