Type Here to Get Search Results !

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण कारवाडी मळीनाला शासनाने रुंदीकरण अतिक्रमण काढून अधिग्रहित करावे



शिवाजी कवडे पाटील 

बळीराजा पार्टी चे विधानसभा अध्यक्ष यांची मागणी आज दि 4/10/2025 रोजी सावळविहीर मळी नाला या ठिकाणी जास्त पाणी आल्याने  सदर नाल्याचे अतिक्रमण विळाख्यात असुन काही ठिकाणी रुंदीकरण आहे तर काही ठिकाणी अतिक्रमण अरूंद असल्याने शासकीय रेकॉर्ड नुसार शासनाने रुंदीकरण अतिक्रमण काढण आवश्यक आहे या मळीनाल्याला कायम स्वरुपी पाणी वाहत असल्याने सदर पाणी शेतातुन रस्त्यावरून वाहतं कारण काही ठिकाणी नळ्या असुन त्या दोन किंवा तीन अशा प्रकारे आहे कारवाडी गोसावी वस्ती शिडी वर्क नळी कमी साईज असुन त्यावरून पाणी वाहते अरूंद नाला त्यात घरात पाणी शिरते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिडी वर्क आऊट लेट महत्वाचे आहे या कडे ग्रामपंचायत ने लक्ष्यवेध कारवाई अपेक्षित आहे परंतु कोणी दमदार कार्यकर्ते समक्ष येऊन पाहणी करत सुद्धा नाही आवश्यक ठिकाणी नळ्या पाहीजेत हा काम महत्वाचे आहे शासनाने तरी प्रत्यक्षात पाहणी करावी नागरीकांच्या समस्या ऐकून घेणारं कोणी वालीच नाही फक्त स्वतः चा फायदा होईल एवढंच काम करतातशेजारच्या राहता तालुक्यातील आदर्श घ्यावा ठिक ठिकाणी नळ्या टाकायचं काम चालू आहे इथे अतिक्रमण निघत नाही उलट अतिक्रमण केले जातेआवश्यक आहे राजकारणातुन समाज कल्याण दाखवण्याचं गरज आहे तात्काळ करणे आवश्यक आहे 

Post a Comment

0 Comments