प्रतिनिधी :- विकास_नवगिरे (दावरवाडी)
दिनांक: 03/10/2025 रात्री 10:41 शुक्रवारी पैठण मधील बाहेरील पेट्रोल पंप परिसरात भीषण अपघातभरधाव वेगाने येणाऱ्या 4 चाकी गाडीने 2 दुचाकी स्वरांना उडवले त्यात दोघेही जागीच ठार झाले ,त्यात माजी उप नगर अध्यक्ष नगर परिषद भाऊसाहेब मामा पिसे व संभाजी कर्डिले (सर) जागीच ठार झाले घटनेने संपूर्ण पैठण हदरले

Post a Comment
0 Comments