Type Here to Get Search Results !

आ. विलासजी भुमरे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी निधी मंजूर



प्रतिनिधी: विकास नवगिरे

पैठण : पैठण मतदारसंघातील विकास कामांना नवसंजीवनी देणारा निर्णय घेण्यात आला असून पैठण तालुक्यातील लाडके आमदार श्री.विलासजी भुमरे पाटील यांच्या अतांत प्रयत्नाने पैठण शहरा साठी तब्बल 5 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे 

या निधीतून शहरातील मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहे ह्या निर्णयाने शहरातील विकास कामांना वेग येईल व शहराचा विकास होईल तसेच श्री विलास भुमरे यांनी या अगोदर ही शहर व तालुक्यासाठी विविध विकास कामे केली आहे म्हणून जनतेचे लाडके आमदार श्री विलास भुमरे हे ओळखले जातात नेहमी जनतेत राहून जनतेचे प्रश्न हे सोडवतात.

Post a Comment

0 Comments