प्रतिनिधी:- विकास नवगिरे .दावरवाडी
दावरवाडी ता.पैठण येथील सकल धनगर समाज यांचा आज दि.01/10/2025 वतीने धनगर समाजा चे S.T प्रवर्गातून अंमलबजावणी व्हावी या साठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी उपस्थित गावकरी सरपंच पदाधिकारी यांनी सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पाठिंबा दिला शासनाने या मागण्या लवकरात लवकर मान्य करवा अन्यथा हे आंदोलन अजून जास्त तीव्र होईल असा इशारा ही या वेळी आंदोलन करत्यांनी सरकार लां दिला

Post a Comment
0 Comments