प्रतिनिधी_विकास_नवगिरे
आतांत प्रयत्ना नंतरही #सुरेश_वायभट यांची प्राण ज्योत अखेर मावळली...शेतकरी असो ,अन्याय अत्याचार असो , कोणतीही बातमी असो त्या साठी नेहमी तत्पर त्या बातमीत सखोल माहिती जनते समोर मांडणे प्रत्येकाच्या व्यथा ह्या बातमी द्वारे जनते समोर आणणे अशी अतिशय तरुण आणि अभ्यासू ,#लोकशाही या मराठी बातमी चॅनल चे पैठण प्रतिनिधी सुरेश भाऊ वायभट यांचे अखेर मृत्यूशी झुंज संपली निमोनिया सारख्या आजाराने एक अतिशय हुशार आणि एक चांगल व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून हिसकावलं.दवंडी बातमी या वृत्त वाहिनी कडून जड अंतःकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली

Post a Comment
0 Comments