भोर (प्रतीनिधी) नरेंद्र यादव.
दी.१३/११/२५ पुण्यातील नवले पुल परिसरात घडलेला भीषण अपघात अंगावर काटा आणणारा आहे. कंटेनर ट्रॅव्हल्सवर पलटी होऊन लागलेल्या भीषण आगीत आठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नवले पुलावर वारंवार अपघात होऊन ही प्रशासन लक्ष का देत नाही ? हा प्रश्न निर्माण होतो, लवकर शासनाने या कडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आहे.

Post a Comment
0 Comments