लासलगाव
निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील प्रगतशील शेतकरी गोपीनाथ गिते व सावळीराम गिते यांची आई गं. भा. यमुनाबाई बाबुराव गिते (वय 87) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सुना, नात–सुना, नातू–पंतू, जावई असा परिवार आहे. पत्रकार बाबा गिते यांच्या त्या आजी होत.

Post a Comment
0 Comments