Type Here to Get Search Results !

दु:खद वार्ता



वैद्यनाथ बँकेचे पिग्मी एजंट श्री.बसवंत उर्फ बसूअप्पा भीमाशंकरअप्पा गौरशेट्टे यांचे दु:खद निधन आज दि.20 नोव्हेंबर रोजी झाले आहे.अंत्यविधी लिंगायत स्मशानभूमी,श्री.वैद्यनाथ मंदीर जवळ आज गुरूवार दि.20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.वाजता होणार आहे.कै.बसवंतअप्पा गौरशेट्टे(बसूअप्पा) यांच्या आत्म्यास शांती तसेच कुटुंबियास या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.

Post a Comment

0 Comments