प्रतिनिधी. : गणेश ठाकरे लासलगाव
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP ४५११ संघटनेची नाशिक जिल्हा कमिटी ची सभा युनियन चे राज्य सरचिटणीस मा. गिरीश भाऊ दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळेस नव्याने जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. व नाशिक तालुका संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नाशिक जिल्हा कार्यकारणी
श्री. बापूसाहेब मोरे अध्यक्ष
श्री. निसार भाई शेख उपाध्यक्ष
श्री. निलेश नवले. उपाध्यक्ष
श्री. अशोक ढिकले. उपाध्यक्ष
श्री. महेंद्र मते. सचिव
श्री.सदानंद देवरे. सह सचिव
श्री. सुनिल नाठे. कार्याध्यक्ष
श्री.गणेश ठाकरे. प्रसिद्धी प्रमुख
श्री. गोपीनाथ गांगुर्डे कोषाध्यक्ष
श्री.शंकर साठे. सल्लागार
श्री. नारायण वेताळ,.वसंत खाडे,जयराम भोये, मल्हारी गोईकने, मनोहर बेंडकुळे, विद्याधर क्षिरसागर यांची संघटक पदी निवड झाली.
तसेच नाशिक तालुका ग्रामपंचायत कार्यकारणी :
श्री. किरण खांडबहाले, अध्यक्ष
श्री. नवनाथ अनर्थी, गणेश वलवे, दीपक जगताप, उपाध्याय
श्री. दत्तात्रय मांडे, सचिव
श्री.सचिन अनवट. सहसचिव
श्री तुकाराम सदगीर. कार्याध्यक्ष
श्री. रविंद्र पवार, पुंडलिक बेलेकर, सुरेश दिवे, कोषाध्यक्ष
श्री.संपत कुंदे , पोपट मोरे संघटक
या वेळेस नाशिक जिल्हा व नाशिक तालुक्यातून 50 ग्रामपंचायती चे कर्मचारी उपस्थित होते.
मा. सभेचे अध्यक्ष गिरीश भाऊ दाभाडकर यांनी संघटनेचे महत्व व पुढील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती दिली. चतुर्थ वेतन श्रेणी व कर्मचारी यांना निवृत्ती नंतर पेन्शन मिळावी यासाठी संघटना राज्य अध्यक्ष मा. बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने कर्मचारी यांना नक्कीच मिळवून देईल असा विश्वास गिरीश भाऊ यांनी दिला.
या वेळेस जिल्हा कमिटीचे गोपीनाथ गांगुर्डे लखन गरुड, कैलास राऊत, गणेशजी ठाकरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष विलास जाधव निलेश गांगुर्डे, भावराव गोधडे, योगेश केदारे व नाशिक तालुक्यातून असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनाचा व भविष्य निर्वाह निधी चा विषय येणाऱ्या काळात जिल्हा परिषद चे मुख कार्यकारी अधिकारी, मा. ओमकारजी पवार साहेब व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. डॉ वर्षा पडोळ मॅडम यांच्या कडे पाठपुरावा करून ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करेल.--जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब मोरे

Post a Comment
0 Comments