*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
विडुळ येथे विराट हिंदु संमेलन 2026 आपल्या हिंदु धर्माची नाव चेतना जागृत व्हावी यासाठी जातीय व पंथीय भेद दूर करू हिंदु म्हणुन एकत्र होण्यासाठी आपली हिंदु संस्कृती जपण्यासाठी हिंदुंचे सक्षमीकरण होण्यासाठी आपल्या विडूळ मध्ये विराट हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे पुज्यनीय संत मंहत गोपाळगिरी गुरू आनंदगिरी दत्तबर्डी हादगाव .बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव.महंत योगीराज महाराज उखळाई मठ संस्थान हादगाव.शिवचैतन्य शिवाचार्य महाराज महादेव मठ संस्थान हदगाव.सुरेश महाराज वाकडे पोफाळीकर.उदबोधन. श्रिनिवास लक्ष्मणराव बेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रा उमामहेश्वर मंदिर ते मंगल कार्यालय पर्यंत घेण्यात आली या कार्यक्रमाला आयोजन समिती व सकल हिंदु समाज यांच्या वतीने पार पाडले.या कार्यक्रमाला विडूळ येथील नागरिकांचा प्रतिसाद लाभला

Post a Comment
0 Comments