*भोर प्रतिनिधी - नरेंद्र यादव*
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या सौ.स्वरूपाताई संग्राम थोपटे,सौ.सुषमाताई विक्रमशेठ चव्हाणसौ.गीताताई आनंदराव आंबवलेयांचे मानकरवाडी ग्रामस्थांन कडुन अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी मा.आमदार संग्राम दादा थोपटे हे ही उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments