प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड तालुका दी.23/2/2026रोजी 3.45मी विडूळ येथे व बालदी पिरंजी दगडथर येथे अवकाळी पावसाचा जोरदार वादळी विजांचा कडकडाट वाऱ्याने मोठ्या प्रमाणात तडाका बसला तालुक्यातील विडूळ येथील गहू हरभरा पिकाचे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत काही ठिकाणी काढणीस तयार असलेला गहू आणि हरभरा पूर्णपणे जमिनीवर कोसळला तोंडी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून उभे पिकांची गुणवंत घसरली आहे वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले

Post a Comment
0 Comments