Type Here to Get Search Results !

अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय भोर येथे मोफत शिबीर



भोर प्रतिनिधी - नरेंद्र यादव

१३/०३/२६ उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे प्रसंगी भोर तालुक्यातील तसेच भोर शहरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. विशेष करून या शिबीरासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या संस्था व उपस्थित डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आयोजकांचे विशेष आभार व्यक्त केले.!

Post a Comment

0 Comments