पिंपळगाव कौडा - कामरगाव (प्रतिनीधी) : येथील जेष्ठ नागरिक नबई वसंत सकट (वय ९७) यांचे दि. १७ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले बबन वसंत सकट, सुनिल वसंत सकट, भगवान वसंत सकट, तसेच मुलगी कविता गजानन उल्हारे, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments