Type Here to Get Search Results !

पत्रकार सचिन मेश्राम यांच्या आमरण उपोषणाला प्रहार जनशक्ती संघटनेचा पाठिंबा



मारेगाव : तालुक्यातील आपटी रेती घाटावरील अवैध उपसा ऑनलाइन रॉयल्टीची चोरी व पत्रकाराला जिवंत मारण्याची धमकी प्रकरणी 24 एप्रिल पासून मेश्राम हे सहकुटुंब मारेगाव येथे आमरण उपोसणाला बसले आहेत त्यांच्या प्रहार उपोषणाला जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख यांनी भेट देऊन माहिती घेतली असता त्यांना या प्रकरणात प्रशासन व रेती घाट ठेकेदार यांची मिली भगत दिसून आल्याने त्यांची या उपोषणाला पाठिंबा दिला असून येत्या दोन दिवसात कोणतेही कारवाई न झाल्यास आपण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे 


Post a Comment

0 Comments