प्रवीण कुंटे उमरखेड
उद्या सर्व धर्म संमेलन, महाप्रसादसाखरखेर्डा .होईल.
साखरखेर्डा येथील श्रीमज्जागदगुरु पलसिध्द महास्वामी मठात शिबकथाकार जगदिशानंद स्वामी आळंदी देवाची यांच्या नेतृत्वाखाली दि २१ मे पासून सुरू झालेल्या शिवमहापुराण कथेचा आज दि २७ ला समारोप होणार आहे. दरम्यान दुपारी गांवातून भव्य पालखी सोहळा विविध देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार असून विरीब काशी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. उद्या दि २८ मे रोजी सकाळी सर्वधर्म संमेलनानंतर महाप्रसादाने यशस्वी सांगता डॉ चंद्रशेखर वं मठाधिपती यात देखील ते शिकले तेथे प्रगाढ आहे. पूर्ण संतांपैकी हित्य लिहिलेदिनांक २१ मे २०२६ पासून येथे संत शिवदासकृत शिवपाठ, श्रींच्या समाधीस रूद्राभिषेक, पारायण,शिवमहापुराण कथा, लक्ष्मण महाराजकृत शिवपाठ, शिवदीक्षा, कीर्तन, असे कार्यक्रम संपन्न झाले.आज दि २७ मे चे दुपारी गांवातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. उद्या दि २८ मे रोजी सकाळी सर्वधर्म संमेलनानंतर महाप्रसादाने यशस्वी सांगता होईल.

Post a Comment
0 Comments