दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
आरोपी ज्ञानेश्वर उत्तम खोकले वय वर्ष 27 राहणार वडद तालुका महागाव पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प) पुसद यांची आज दि. 6/6/2026 शनिवार रोजी 6:00 वाजताच्या सुमारास तलवार बाळगणारा आरोपी वर धडाकेबाज कारव्हाई अज्ञात आरोपी शोध कामी महागाव मुडाणा वडद हद्दीत सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
आरोपी बाबत गोपनी माहिती संकलित करून शोध घेत नमूद पथकासह मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परिसरात तलवारीची दहशत निर्माण दाखवून खालसा पंजाबी धाबा मुडाणा शेत शिवारात थांबल्याची माहिती मिळाल्याने
L C B पाठकांनी तलवारच्या गुन्ह्यात आरोपी ज्ञानेश्वर उत्तम खोकले वडद मुडाणा परिसरात घेतले ताब्यात L C B कॅम्प पुसद पथकांनी आरोपीच्या हातात बेड्या टाकून महागाव पोलीस स्टेशन येथे केले जेरबंध पुढील कारवाई महागाव पोलीस करीत आहे

Post a Comment
0 Comments